हॅलो शेतकरी कापूस दर
Cotton Rate Today: आजचे कापुस बाजार भाव दि. 28 मार्च 2023 | Aajche Kapus Bajar Bhav
March 28, 2023 by hallo shetkari
Cotton Rate Today (Aajche Kapus Bajar Bhav) आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर कमी झाल्याचा परिणाम देशातील बाजारावर जाणवत आहे. त्यातच मार्च महिन्यातील कापसाची आवक जास्त आहे. पहिल्या १५ दिवसांमध्ये गेल्या तीन वर्षांतील उच्चांकी आवक झाली. शेतकऱ्यांना कापूस साठवण्यात अडचणी आहेत.
त्यामुळं शेतकरी कापूस विकताना दिसत आहेत, असे शेतकरी आणि Cotton Rate Today व्यापारी सांगत आहेत. मागील वर्षी मार्च महिन्यात कापसाचे भाव ९ हजारांच्या पुढे होते. परंतु तोपर्यंत शेतकऱ्यांनी ९० टक्के कापूस विकला होता. या वर्षीही मार्चमध्ये दर वाढतील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस घरात ठेवला आहे. परंतु दर वाढण्याऐवजी कमी झाले आले. त्यामुळे शेतकरी रागात कापूस विकताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारा मध्ये कापसाचे वायदे सध्या ७८.१२ सेंट प्रतिपाऊंडवर आहेत.
Cotton Rate Today
तर देशाती मधी वायदे ६१ हजार ३४० रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांधील दर प्रतिक्विंटल (Cotton Rate Today) ७ हजार ६०० ते ८ हजार १०० रुपये दर मिळत आहे. Aajche Kapus Bajar Bhav एप्रिलच्या मध्यानंतर कापूस आवक कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. असं झाल्यास कापूस दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Comments
Post a Comment