🔴🔴खुशखबर खुशखबर सौर पंप योजना अर्ज सुरू🟠🟠2000 लोगो की यादी जाहीर⬆️
⬆️ खुशखबर...... खुशखबर...... खुशखबर⬆️ आज दिनांक 29 मार्च 2023 या रोजी कृषी पंप सोलर योजना याचे ऑनलाइन फॉर्म याने सौर पंप योजना अर्ज सुरू होण्याची शक्यता असे महाराष्ट्र शासन वेबसाईटवरून कळून येते तरी सर्वांनी तस्कर राहावे........ जसे की आपण पाहतो महाराष्ट्र शासन आपल्याला कृषी सोलर पंप हे 90 टक्के अनुदान सहित म्हणजे सबसिडी देते व आपण काय शेतकरी ते सोलार पंप एक वेगळ्या शेतकऱ्याला विकून पैसे घेतो असे करणे चुकीचे आहे कारण जे काही तुम्हाला कृषी पंप सोलार भेटलेले आहे त्यांच्या पाट्यावर सरकारचा जीपीएस लागलेला असतो आणि सरकारी चेक करू शकतो ज्यांना कृषी पंप भेटलेला आहे तो त्यांच्याच रानामध्ये फिट आहे का..... तरी शेतकरी बांधवांना माझे विनंती आहे असे काही चुकीचे करू नका असे केल्यास सरकारचा दंड आकारण्यात येईल व शिक्षाही पात्र होईल धन्यवाद...... महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023: ऑनलाइन आवेदन, अर्ज स्थिती : महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना का शुभारम्भ राज्य सरकार द्वारा किसानो को सिचाई सुविधा प्रदान करने के लिए किया गया है ...